HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar And Hasan Mushrif | चंद्रकांत दादा, माझं त्तव फक्त “पवार एके पवार ” !

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना सरळ भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे , मात्र त्यांनी आपण राष्ट्रवादीशी पक्षनिष्ठ असल्याचं सांगत नकार दिला आहे . निश्तिच हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्या गळाला लागले नाहीत , हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सहृदयी माणसाने भाजपमध्ये यावं , पुढची ५ वर्षे सत्ता आमचीच असेल , त्यामुळे राष्ट्रवादीत असाल तर सत्तेबाहेर राहावं लागेल , तोवर तुमचं फार वय होऊन जाईल असा टोला सुद्धा चंद्रकांत दादांनी लगावला आहे . #HasanMushrif #SharadPawar #ChandrakantPatil #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर संदीप राऊतांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

“घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जाईल”,विधानसभेत सरनाईक भावूक

News Desk

Beed बलात्कार प्रकरण; पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, सत्ताधारी-विरोधक गप्प का ?

News Desk