HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ED Case | पवार दाखवणार का भाजपला ‘ पॉवर’

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पवार यांनी या संदर्भातील माहिती त्यांनी २५ सप्टेंबर ला आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असे आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीने कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.#SharadPawar #NCP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज” – सत्यजीत तांबे

Manasi Devkar

नाना पटोलेंच्या वक्तव्याला मी फारसं महत्व देत नाही! – Radhakrishna Vikhe Patil

News Desk

बीएमसीत शिंदे गटाची ताकद वाढली! अजून एक माजी नगरसेवक Shinde गटाच्या वाटेवर

News Desk