HW Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीचा भाजपला झटका, कल्याणराव घड्याळ बांधणार? शरद पवारांचे संकेत !

भाजपचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

#SharadPawar #KalyanraoKale #NCP #BJP #BharatBhalke #DevendraFadnavis #Pandharpur #AjitPawar #JayantPatil #EknathKhadse

Related posts

Maharashtra Farmers | आम्हाला आता पुढे जगावं कसं ? हाच प्रश्न

Gauri Tilekar

Raj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

Gauri Tilekar

शरद पवारांची शेतकऱ्यांविषयीची भूमिका दुटप्पी! राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांवर पडळकरांचे गंभीर आरोप …

News Desk