HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीच्या संदिप क्षीरसागरांना दणका ! काका-पुतण्यात कोण भारी ?

राष्ट्रवादी चे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना आणखी एक धक्का देत बीड नगर पालिकेतील काकू नाना विकास आघाडी च्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्य शैली वर नाराजी व्यक्त करत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची इच्छा व्यक्त करत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, व युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.यामुळं पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेतील वर्चस्व कमी होताना दिसत आहे.

#SandeepKshirsagar #JaidattaKshirsagar #Beed #DhananjayMunde #PankajaMunde #MahaVikasAaghadi #NCP #Shivsena #SharadPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

News Desk

Aditi Tatkare | महिला सुरक्षेबाबत भाजप फक्त माध्यमांसमोर ठोकून बोलतं पण सभागृहात नाही !

Gauri Tilekar

Devendra Fadnavis-Supriya Sule | मुख्यमंत्री अन् सुप्रिया सुळेंमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Gauri Tilekar