HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar & Rahul Gandhi | राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. आणि या भेटीनंतर राजकीय वर्तूळात चर्चेला प्रचंड उधान आलय. दरम्यान, लोकसभेत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच या दोन मोठ्या नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात झालेली ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यासाठीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तस जर झाले तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक अतिशय मोठी घटना ठरु शकते. #RahulGandhi #SharadPawar #NCP #INC #UPA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karnataka Operation lotus | कर्नाटकच्या “ऑपरेशन लोटस” मागचा मराठी चेहरा …

Arati More

‘मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय’ जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट!

News Desk

मुख्यमंत्री शिंदेंवरील विश्वासापोटी दिव्यांगाचा लातूर-मुंबई सायकल प्रवास

News Desk