HW News Marathi
व्हिडीओ

Shinde गटाचे गटनेता Kesarkar यांनी Raut यांच्या ‘या’ वक्तव्याला दिले प्रतिउत्तर

नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, अशी कोणतीही वाक्य येता कामा नयेत. अशी सूचना भाजप नेत्यांनी आपल्या इतर नेत्यांना द्यावी, अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. ‘झी 24तास’ची एक्स्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे.

#DeepakKesarkar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #BJPShivSena #MahaVikasAghadi #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत-राहुल गांधीची जवळीक का वाढलीये ?

News Desk

Anna Hazare Strike | उपोषण की प्रसिद्धीचा हव्यास ?

News Desk

फेसबुक-रिलायन्स कराराचा फायदा कोणाला होणार ?

swarit