अगदी दोन दिवसांपूर्वी सातारा-जावळी मतदारसंघावरून एकमेकांना आव्हान देणारे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे एका लग्न समारंभात एकामेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्यामुळे सातारा जिल्हावासीयांना रविवारी सातारा-जावलीचा तह अनुभवायला मिळाला. काट्याने काटा काढण्याची भाषा करणारे हे दोन्ही नेते एका सुपारी-साखरपुड्याच्या कार्यक्रमात रविवारी एकत्र आले, एकमेकांशी संवाद साधला अन् गप्पाही मारल्या. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे प्रकरण? पाहूया
#ShivendrasinhrajeBhosale #ShashikantShinde #AjitPawar #SharadPawar #NCP #BJP #ShrinivasPatil #Satara #UdayanrajeBhosale
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.