HW News Marathi
व्हिडीओ

“हे आंदोलन नव्हतं, या मागे राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे”; Sanjay Raut यांचा आरोप

पोलिसांनी काल समन्स पाठवला आहे त्याची माझ्याकडे माहिती नाही माध्यमातून माहिती मिळाली की

त्यांना पोलीस स्टेशन जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवला त्यानंतर मला अशी माहिती मिळाली

की देशाला फसवणारे आयएनएस विक्रांत या नावावर लोकांकडून कोट्यावधी रुपये गोळा करणारे दोन बाप बेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहे म्हणून ते अटकपूर्व जामीन साठी कोर्टात गेले

त्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले कुठून आले हे पोलीस तुम्हाला विचारतील हे पोलिसांना सांगा

धर्मादाय आयुक्त चॅरिटी कमिशनर यांनीदेखील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे

देवळात ठेवलेल्या पैशाचा हिशोब देखील चारिटी कमिशनर ला द्यावा लागतो

देश देव आणि धर्म हे एक आहेत आणि त्याच्यासाठी जमा केलेला पैसा त्याचा हिशोब द्यावा लागतो

#SanjayRaut #Shivsena #SharadPawar #NCP #AnilParab #MumbaiPolice #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महत्त्वाची खाती BJP ला?; पहा काय आहे सरकारचं संभाव्य खातेवाटप

Manasi Devkar

Dhangar Reservation | धनगर आरक्षण डावलून सवलतींचा पाऊस

News Desk

Satej Patil,Hasan Mushrif,Balasaheb Thorat | कोल्हापुरला पालकमंत्रीचं मिळेना….! ‘हे’ नेते स्विकारणार का पालकत्व ?

Arati More