HW News Marathi
व्हिडीओ

‘त्यांना’ मुंबईवरचा मराठी माणसांचा हक्क काढायचाय, BJP चं प्रेझेंटेशन तयार; Sanjay Raut यांचा खुलासा

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं प्रेझेंटेशन भाजपने तयार केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माझा हा गौप्यस्फोट नसून, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आहेत. त्यांच्यासोबत वारणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबधीत एक मोठा बिल्डर असल्याचे राऊत म्हणाले.

#SanjayRaut #Shivsena #KiritSomaiya #ED #INSVikrant #BJP #Mumbai #UddhavThackeray #DevendraFadnavis #RajThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंनी NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली?

News Desk

Raut यांनी माध्यमांसमोर पोपटपंची करू नये; Darekar यांचा टोमणा

News Desk

Mumbai Women’s support Kerala’s ‘Women’s Wall’ | केरळच्या ‘महिला भिंतीला’ मुंबईकर महिलांचा पाठींबा

News Desk