HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ ची तोडफोड!

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून तीव्र निषेध जाहीर करण्यात योतोय.विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या बोर्डला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

#AdaniGroup #MumbaiInternationalAirport #Adani #Mumbai #Shivsena #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उपकार समजा, शिवसेनेची साथ मिळाली, नाहीतर….” – Arvind Sawant

News Desk

ठाकरे,राऊतांनंतर कंगणा राणावतचा थेट शरद पवारांवर आरोप! आव्हाडांचं प्रत्युत्तर,’पवारांनी महाराष्ट्र बांधला’

News Desk

किराणा दुकानातील Wine विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू- Sanjay Raut

News Desk