HW News Marathi
व्हिडीओ

“…म्हणून मी शिंदे गटात गेलो”, पक्षप्रवेशानंतर Gajanan Kirtikar यांची प्रतिक्रिया

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं.

#GajananKirtikar #EknathShinde #UddhavThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #RamdasKadam #Shivsena #Goregaon #BalThackeray #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंच्या वक्तव्याचा Nana Patole कडुन निषेध, तर Ambadas Danve कडुन कोंबड्या सोडून निषेध!

News Desk

भाजप शिंदे गटाला संपवणार? कि सामावून घेणार

News Desk

एकनाथ खडसेंची ‘ईडी’चौकशी ! भाजपचं षडयंत्र?

News Desk