HW News Marathi
व्हिडीओ

अखेर खासदार Ramdas Tadas यांच्या मुलाचा वैदिक पद्धतीने विवाह संपन्न, वादावर पडदा!

सकाळी मारहाणीचा आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न हे घडलं वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या परिवारात..वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांचं नाव मंगळवारी तस चर्चेत आलं होतं. यामागचं कारण म्हणजे रामदास तडस यांच्या सुनेने बुधवारी सकाळी एक व्हिडिओ राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांना पाठवून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते. रुपाली चाकणकर यांनी कारवाईची मागणी केली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळाच एकच खळबळ माजली होती. रामदास तडस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तडस यांच्या सुनेचा आणि मुलगा पंकज तडस यांचा रितसर पुन्हा विवाह करण्यात आला आहे.

#RamdasTadas #RupaliChakankar #PoojaTadas #PankajTadas #Wardha #RupaliChakankar #Hwnewsmarathi #BJP #NCP #Nagpur #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Munde पोलिसांच्या ताब्यात ! Dhananjay Munde जबरदस्ती बळाचा वापर केल्याचा आरोप…

News Desk

कोरोना अपडेट | एसटीच्या मोफत प्रवासापासून महाराष्ट्रात सामान्य जनता वंचित ! | ST Bus | Maharashtra

swarit

ST च्या शिडीवरच कर्मचाऱ्याची आत्महत्या; Gopichand Padalkar पुन्हा भडकले

News Desk