HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंवर का भडकल्या ?

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एच डबल्यू मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला गटार म्हणणारे, त्यांचे विचारच त्यांची प्रवृत्ती दाखवते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तालुक्याच्या पातळीवर जे बोलतात त्यांनी तालुक्याच्या बाहेर डोके काढूनदेशात सत्ता कोणाची आहे हे बघावे. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर साधला निशाणा साधला आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय अजून बाहेर याचे असतील” – Eknath Khadse

News Desk

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

News Desk

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

Manasi Devkar