HW Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle | उदयनराजेंची भाजपवारी लांबणीवर .. राष्ट्रवादीतचं राहणार ?


सातारचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याच बोलले जात आहे.काल उदयनराजे भोसले यांनी तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतरांच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.. त्यामुळे उदयनराजे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर होणारी भेटीला महत्व प्राप्त झाले होते.उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. कारण पक्षप्रवेशासाठी उदयनराजेंचा काही अटी आहेत. त्यात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी. पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी अशी त्यांची मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे.#UdayanrajeBhosle #NCP #BJP #sharadPawar

 

Related posts

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk

Sambhajiraje Bhosle Kolhapur | संभाजीराजे म्हणतात, ‘माझ मन कॉंग्रेसमध्ये’

Arati More

Chandrakant Patil On Election | ऐका हो,आचारसंहिता कोणत्याही क्षणी..१०-१५ ऑक्टोबरला निवडणुका..

Arati More