HW News Marathi
व्हिडीओ

पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठणाची NCPच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालिसा, दुर्गा चालिसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली आहे. ‘पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा आणि नमाज पठणाची मुभा द्या’, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी फहमिदा खान यांनी केली आहे. फहमिदा खान यांनी या मागणीसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.

#FahmidaKhan #NarendraModi #HanumanChalisa #NCP #PMModi #MNS #BJP #ShivSena #Namaz #AmitShah #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जांब समर्थमधील मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा, LCB च्या पथकाला मोठं यश

Manasi Devkar

Coronavirus Effect In Pune | कोरोनामुळे पुण्यात काय बंद काय चालु? सविस्तर रिपोर्ट

Arati More

Gas Cylinder महागला; स्वयंपाक चुलीवर येण्याची गृहिणींना भीती

News Desk