HW News Marathi
व्हिडीओ

राऊत-फडणवीसांची ‘ती’ भेट शिवसेनेच्या मनधरणीसाठी ? नेमकं तथ्य काय ?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर आता पुन्हा एकदा राज्यात शिवसेना व भाजप हे दोन जुने मित्र पक्ष एकत्र येणार असल्याचे अनेक राजकीय तर्क लावले जातायत. मात्र, आता या भेटीमागचा एक नवा अँगल समोर येतोय. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन होऊ नये. याकरिता शिवसेनेने आपले उमेदवार बिहार निवडणुकीत उभे करू नये यासाठी या भेटीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या चर्चांमध्ये नेमके किती तथ्य आहे ते आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

#SanjayRaut #DevendraFadnavis #BiharElection #UddhavThackeray #Bihar #Maharashtra #NCP #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ShivSena चे ‘धनुष्यबाण’ कोणाकडे जाणार?, कायदेतज्ज्ञ Ujjwal Nikam काय म्हणाले?

Manasi Devkar

SC कडून अर्णबला दिलासा, तर ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप

News Desk

आमच्यात दुध-साखरेची गोडी! #MVA सरकारबाबत Aaditya Thackeray यांचं विधान

News Desk