HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून..” पत्रकाराने प्रश्न विचारला अन् Sharad Pawar हसून म्हणाले..

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात आता अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी हस्तक्षेप केलाय. संप मिटवण्याचं आवाहनसुद्धा पवारांनी केलंय. मात्र, पवारांचा हा हस्तक्षेप भाजपला रुचलेला नाही. अशावेळी भाजकडून होणाऱ्या तीव्र टीकांना शरद पवारांनी काय उत्तर दिलंय. पाहूया

#UddhavThackeray #SharadPawar #MaharashtraCM #MSRTC #MSRTCEmployees #MSRTCProtest #AnilParab #GopichandPadalkar #SadabhauKhot #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“टीम देवेंद्र पक्षाला मान्य नाही”,पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

News Desk

“मी ज्या दिवशी बाहेर पडेन त्यादिवशी सर्व संपवून टाकेन”, Arjun Khotkar यांचा इशारा

News Desk

राज्यपालांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Manasi Devkar