HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंवर गुन्हा ! धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांना सुट का ?

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे ऑनलाईन सादर मेळावा घेतला होता या मेळाव्यास त्यांनी ऑनलाईन परवानगी घेतली असून पंकजा मुंडे यांच्यावर सूडबुद्धीने दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी भाजपा च्या वतीने परळी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले, या वेळी भाजपचे कार्यकरत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व बीड जिह्याच्या पालक मंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली या वेळी काळ्या फितीच्या रिबीन बांधून सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध केला करण्यात आला. जिल्ह्या मध्ये भगवान गडाच्या पायथ्याशी ऍड प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मेळावा घेतला त्याच, पालक मंत्री यांनी केज मध्ये येडेश्वरी साखर कारखान्याच्या 7 व्या गळीत हंगामाच्या कार्यक्रम घेतला यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी प्रीतिक्रिया या वेळी कार्यकरत्यानी दिली.जर का पंकजा मुंडे यांच्या वर खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घेतले नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू आशा इशारा सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #PrakashAmbedkar #BJP #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल ! एक अख्खी नगरपरिषदच घेतली दत्तक

News Desk

संगमनेर मधील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवलं तर झेंडू पिकांने तारले

Manasi Devkar

‘त्यांना’ मुंबईवरचा मराठी माणसांचा हक्क काढायचाय, BJP चं प्रेझेंटेशन तयार; Sanjay Raut यांचा खुलासा

News Desk