HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

नवी दिल्ली | गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज (६ एप्रिल) अभिनेता आणि भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस शत्रुघ्न यांना पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  यापूर्वी सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधाकंच्या व्यासपीठावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभेचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपने पटना साहिब येथून सिन्हा यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौ लोकसभा जागेवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.

 

 

Related posts

…जेव्हा गिरीश महाजन गरबा खेळतात

News Desk

जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती !

News Desk

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk