HW Marathi
राजकारण

नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. गडकरी हे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र ही बाब योग्य वेळी वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. यानंतर हे विमान धावपट्टीवरून टॅक्सीवेकडे नेण्यात आले. त्यामुळे गडकरींना परत फिरावे लागले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

Gauri Tilekar

मनसेला 12 वर्षे पूर्ण, पक्ष टिकवण्याचे राज ठाकरेंपुढे आव्हान

News Desk

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी बाचाबाची

Gauri Tilekar