Featured “महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचले
मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादसंदर्भात (Maharashtra-Karnataka Border Dispute) पुन्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरू आहे....