HW News Marathi

Tag : किरीट सोमय्या

महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटणार

Aprna
सोमय्या म्हणाले, वेबसाईटवर असलेल्या एफआयआरवर माझी सही नाही....
महाराष्ट्र

सोमय्या खोट्या सहीनिशी FIR नोंदविल्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Aprna
मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेवर सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहे...
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांकडून अटक

Aprna
खार पोलिसांनी महाडेश्वरांना अटक करण्यात आली...
महाराष्ट्र

“माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा कट”, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna
खार पोलीस स्टेशन येथे काल माझ्यावर जो हल्ला झाला. तो उद्धव ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता, असे सोमय्या म्हटले....
महाराष्ट्र

शिवसैनिकांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न!, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna
राणा दाम्पत्याना भेटीसाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी चप्पल आणि दगडफेक झाली....
महाराष्ट्र

शिवसेनेने नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे! – संजय राऊत

Aprna
राऊत म्हणाले, "आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल"...
महाराष्ट्र

INS विक्रांत प्रकरणी नील सोमय्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Aprna
नील सोमय्यांना चौकशीला हजर राहून तपासांत सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे....
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचे आरोप ‘राजकीय चेटकिणी’सारखे; कॉंग्रेस नेत्याचा टोला

News Desk
बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्यांची अवस्था आहे, अशी टीका अतुल लोंढेंनी केली आहे....
महाराष्ट्र

देवाच्या व धर्माच्या नावावर भाजपाकडून जनतेची लूट! – अतुल लोंढे

Aprna
अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रभक्तीच्या नावाखाली युद्धनौका आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेतून जनतेकडून पैसे वसूल केले....
महाराष्ट्र

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

Aprna
काही वेळा होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावे लागते, असे सोमय्या म्हणाले....