महाराष्ट्रअल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवालAprnaMay 3, 2022June 3, 2022 by AprnaMay 3, 2022June 3, 20220339 राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलवली असून राज ठाकरेंच्या निवसस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....
महाराष्ट्रजनतेला सौजन्याची वागणूक देऊन त्यांची कामे सुलभ करा! – अजित पवारNews DeskApril 30, 2022June 3, 2022 by News DeskApril 30, 2022June 3, 20220500 सावनेर पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे लोकार्पण...
महाराष्ट्रगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार! – अजित पवारAprnaApril 29, 2022June 3, 2022 by AprnaApril 29, 2022June 3, 20220366 कटेझरी येथील पोलीस इमारतीचे उद्घाटन, शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान...
महाराष्ट्रमुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेटAprnaApril 27, 2022June 3, 2022 by AprnaApril 27, 2022June 3, 20220400 गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत....
महाराष्ट्रखासदार नवनीत राणांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही; लोकसभा अध्यक्षांना राज्यसरकार माहिती देईल! – दिलीप वळसे पाटीलAprnaApril 26, 2022June 3, 2022 by AprnaApril 26, 2022June 3, 20220320 औरंगाबाद येथे मनसेकडून सभा घेण्यात येत आहे. या सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्त एक दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय देतील, गृहमंत्री म्हणाले...
महाराष्ट्र“मुंबईतील सर्व निर्णय ‘मातोश्री’तून, दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे”, चंद्रकांत पाटलांचा टोलाAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220415 पाटील म्हणाले, "ज्या बैठकीत काही निर्णय होणार नाही. त्या बैठकीत काय संवाद होणार आणि चहा, बिस्कटे खाली जाणार, अशा बैठकीला जाण्यात काही अर्थ नाही."...
महाराष्ट्र“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा”,अजित पवारांचे आवाहनAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220383 अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील....
महाराष्ट्रराज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थितीAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220473 राज्यभरातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले आहे....
महाराष्ट्रवादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!AprnaApril 20, 2022June 3, 2022 by AprnaApril 20, 2022June 3, 20220464 आर राजा यांची पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे....
महाराष्ट्रभोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटीलAprnaApril 20, 2022June 3, 2022 by AprnaApril 20, 2022June 3, 20220334 दिलीप वळसे पाटील म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण झाल्यास कोठोर कारवाई करण्यास येईल....