HW News Marathi

Tag : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

News Desk
रायगड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आज (११ ऑक्टोबर) दुर्घटनेत बचावले असून पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ...
महाराष्ट्र

पवारांना प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले !

News Desk
अहमदनगर | “आज नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते, “असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१० ऑक्टोबर) नागपूरच्या प्रचार सभेत केले होते....
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का ?

News Desk
सोलापूर | यंदाच्या विधानसभानिवडणूकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

राज्यात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा

News Desk
औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. आज (१० ऑक्टोबर) मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. भाजपचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित...
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : बंडखोर उमेदवारीचे भाजपला मोठे आव्हान

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर केलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याने पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदारी अर्ज दाखल...
महाराष्ट्र

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

News Desk
मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे...
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

News Desk
मुंबई | “एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरुन तिढा असेल पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र...
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : राज्यात महायुतीला अभूतपूर्व विजय मिळणार !

News Desk
नागपूर | “राज्यात महायुतीला अभूतपूर्व असा विजय मिळणार,” असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (४ ऑक्टोबर) नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी...
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजप’ची पहिली यादी जाहीर

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केल्या आहेत. मात्र, राज्यातील शिवसेना आणि भाजपची युती निश्चित असल्याचे...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk
नवी दिल्ली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१४मध्ये प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे....