तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा पहिल्यासारखे लोकांच्या सेवेसाठी मैदानात याल, असा विश्वास !
मुंबई | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ...