HW News Marathi

Tag : पुणे

महाराष्ट्र

विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू! – अजित पवार

Aprna
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न...
महाराष्ट्र

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

Aprna
सदावर्तेंना १८ दिवसांनी तुरुंगवासानंतर सुटका झाली असून त्यांना ८ एप्रिलला मुंबई पोलिसांनी अटक केले होते....
महाराष्ट्र

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

Aprna
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 300 कोटी 63 लाख रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी विनंती करण्यात येणार आहे....
महाराष्ट्र

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही! – हसन मुश्रीफ

Aprna
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३४ वा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न...
महाराष्ट्र

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता! – जयंत पाटील

Aprna
पक्षाची एक योग्य रचना आपल्याला करायची आहे, ही रचना येत्या काळात तुम्ही कराल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला....
महाराष्ट्र

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna
महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले...
महाराष्ट्र

३ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर…!

Aprna
भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. यामुळे भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले....
महाराष्ट्र

आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही!, राज ठाकरेंचा इशारा

Aprna
मशिदीवरील भोंगे हे अनधिकृत आहेत तर मग...आमच्या भोंगांवर कारवाई का करता, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे...
महाराष्ट्र

राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna
मशिदीवरील भोंग उरण्याच्या भूमिकेनंतर आज होणाऱ्या पत्रकार परिषद राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
महाराष्ट्र

MNS वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले, तर मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Aprna
राज ठाकरे यांच्या मदिशीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा, या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले....