काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी
मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र, काँग्रेस आज (१० सप्टेंबर) त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे....