मुंबई | काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाधा’ या पुस्तकाच आज (३० जुलै) प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मुंबई | “आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार,” असा विश्वास युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीवर पहिल्यांदा पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले की, “भाजप शिवसेनेकडून...
मुंबई | मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील वीर...
मुंबई | बदलापूर आणि वांगणीदरम्यान पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या १ हजार ५० प्रवाशांना एनडीआरएफने सुखरूपणे बाहेर...
मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल (२७ जुलै) राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. चित्रा वाघ या ३० जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (२५ जुलै) शिवसेनेत प्रवेश केला होता. अहिर यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छनग भुजबळ शिवसेनेत...
मुंबई | काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटीलसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधान आले. विधानसभा...
सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसने आज (२५ जुलै) सातारा जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या सर्व मुलाखती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या आहेत....
कोल्हापूर | कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (२५ जुलै) सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे. मुश्रीम यांच्या कागल येथील घरी...