HW News Marathi

Tag : महाराष्ट्र

महाराष्ट्र

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अहिर आज (२५ जुलै) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीचे घड्याळ काढून...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

News Desk
नवी दिल्ली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रा दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल काल (२३ जुलै) सुनावणी होती. मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

HW Impact : बुलढाण्यातील ‘विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल

News Desk
शिवाजी मामणकर | काही दिवसापूर्वी एचडब्लू मराठीने एक विदारक सत्य महाराष्ट्रासमोर मंडळ होत. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या काही महिन्यात तब्बल ३०० जणांना किडनीच्या आजाराने...
महाराष्ट्र

बोगस मतदान रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

News Desk
मुंबई | निवडणुकीमध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी जोडावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. लोकसभेत भरगोस यशानंतर...
महाराष्ट्र

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk
मुंबई | “काय रे, अलिबागवरून आलायस का?”, या विधानावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हे विधान अपमानजनक असल्यामुळे अलिकबागकरांच्या...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री २ मतदारसघांतून विधानसभा निवडणूक लढविणार ?

News Desk
मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन...
महाराष्ट्र

कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला

News Desk
नाशिक | इगतपुरी कसारा घाटात आज (१८ जुलै) पहाटे प्रवासी साखर झोपेत असताना मुबंईहून गोरखपुरला जाणारी अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचे ( डाउन मार्गावरील) पहाटे चार...
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk
मुंबई । युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून (१८ जुलै) सुरुवात होणार आहे. या यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून होणार आहे. या यात्रेच्या...
महाराष्ट्र

मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची निवड

News Desk
मुंबई | भाजपचे मुंबई अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय...
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, मात्र महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला !

News Desk
मुंबई | काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची...