HW News Marathi

Tag : Ajit Pawar

महाराष्ट्र

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

News Desk
पुणे। देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. तसेच केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि केरळ सरकारला महत्वाच्या सूचना केल्या आहेत....
व्हिडीओ

अमित शहांकडे आलेल्या ‘या’खात्याने शरद पवार,अजितदादा आणि राष्ट्रवादीची धाकधूक का वाढली?

News Desk
केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शाह यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. मात्र अमित शाह यांच्याकडे हे मंत्रीपद गेल्याने...
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk
मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून ते आजारी...
व्हिडीओ

भाजपला नडणाऱ्या सेनेच्या भास्कर जाधवांची अजित पवारांनी थोपटली पाठ !

News Desk
सोमवारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागवण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात...
देश / विदेश

“ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण तो त्यांच्याच हातात फुटला”, संजय राऊतांचा निशाणा

News Desk
मुंबई | विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं. त्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. काल (५ जुलै) सरकारची...
व्हिडीओ

अजित पवार: ‘MPSCच्या रिक्त जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरणार’

News Desk
31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागा भरणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आहे....
व्हिडीओ

समोर कोणीही असो,माझी भूमिका तीच! जरंडेश्वर प्रकरणात राजू शेट्टींचं अजित पवारांनाही आव्हान?

News Desk
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची जोरदार चौकशी सुरु असून आता काही नवे आरोप केले जात आहेत. ते असे की, आता महाराष्ट्रातले...
देश / विदेश

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

News Desk
पुणे | सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम चर्चेत असतात. अशात अजित पवारांच्या नातेवाईकाचा जरंडेश्वर कारखाना सध्या गंभीर...
Covid-19

‘पुण्याच्या महापौरांचा मान पहिला, अशी चूक पुन्हा होणार नाही’, अजित पवारांचं विधान

News Desk
पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या पुण्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेत आहेत. इतकंच नाही तर आठवड्याच्या दर शुक्रवारी ते बैठक...
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे- अजितदादा आता तयार रहा…’, बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसलेंना इशारा

News Desk
औरंगाबाद | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात...