Featured “ठाकरे सरकारला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा ब्रम्हदेव नाहीत”, आव्हाडांनी शहांना सुनावले
ठाणे | सत्तेत असलेले महाविकासआघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे. यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ठाकरे सरकार लवकरच पडणार असल्याचे म्हटले...