HW News Marathi

Tag : Anil Deshmukh

महाराष्ट्र

अनिल देशमुखांवरील छापेमारीत राजकीय सुडबुद्धीचा प्रकार नसावा, राऊतांचे मत

News Desk
मुंबई | राज्याच्या राजकारणात आज (२४ एप्रिल) सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरासह इतर १० ठिकाणी...
महाराष्ट्र

“राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर”, हसन मुश्रीफांचा भाजपवर गंभीर आरोप

News Desk
कोल्हापूर | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या एक पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी करत राष्ट्रवादी पक्षाला...
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला धक्का ,अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे !

News Desk
मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी...
महाराष्ट्र

अनिल देशमुख CBI चौकशीला आज सामोरे जाणार 

News Desk
मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (१४ एप्रिल) CBI कडून चौकशी...
Covid-19

अनिल देशमुखांना CBIकडून समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी

News Desk
मुंबई । राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर एका पाठोपाठ एक अडचणी येत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे...
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्या २ पीएंना सीबीआयचे समन्स! देशमुखांचीही चौकशी होण्याची शक्यता

News Desk
मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांच्या...
महाराष्ट्र

नव्या गृहमंत्र्यांकडून पोलीस दलाच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न ! फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना लांब ठेवणार ? 

News Desk
मुंबई | राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आता पोलीस खात्याची मानहानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे पोलीस...
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची साथ न दिल्याने शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज?

News Desk
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या...
देश / विदेश

येत्या १५ दिवसांत ठाकरे सरकारच्या आणखी २ मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येणार !

News Desk
मुंबई । राज्यातील ठाकरे सरकार विविध गंभीर प्रकारणांमुळे वारंवार अडचणीत सापडत आहे. यामुळे आतापर्यंत सरकारमधील २ मंत्र्यांवरणआपल्या पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की देखील आली. त्यातच आता...
महाराष्ट्र

भाजपचे नेते बोलल्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते याचा अर्थ ….!

News Desk
मुंबई । भाजपचे नेते बोलतात त्यानंतर NIA कडून काही माहिती बाहेर येते याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती...