गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला
नागपूर | बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात नव्या विषयाला सुरुवात झाली. ते बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. पण, ते...