शरद पवारांच्या बारामतीवर नाना पटोले आणि काँग्रेसचा डोळा ?
पुण्यातील ओबीसी समाजातील काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजातील लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी...