अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! भालकेंच्या राजीनाम्याची मागणी!
पंढरपूर। पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या वर्षीची शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम आणि कामगारांचे वेतन अद्याप थकीत आहे. याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व संचालक...