“शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरणं कोणत्या नैतिकतेत बसतं ?”
मुंबई । राज्यात प्रचंड गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही संपण्याचे नाव घेत...