HW News Marathi

Tag : Chandrakantpatil

महाराष्ट्र

संभाजीराजेंना मान्य नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदारच!

News Desk
सांगली | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप खासदार संभाजीराजे यांच्यात खडसे उडताना दिसत आहेत. आज (१२ जून) सांगलीत...
महाराष्ट्र

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, कारण वाघाशी कधी दुश्मनी नव्हतीच!

News Desk
पुणे | शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...
महाराष्ट्र

अजितदादा जसा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता तसा तो ६ हजार कोटींचा चेक घेऊन फिरत आहात त्याचं काय करणार?

News Desk
पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आज (९ जून) पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काल...
महाराष्ट्र

“अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?”, सामनातून सेनेचा सवाल

News Desk
मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेले काही दिवस शाब्दिक युद्ध रंगलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन, सरकारला पाठिंबा देण्यासाठीच्या लेटरवरुन, आणि...
महाराष्ट्र

मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सतत चालढकल का ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

News Desk
मुंबई | मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका राज्य सरकारने दाखल करण्याची मुदत काल संपली. मराठा आरक्षण किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाविकास...
महाराष्ट्र

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका

News Desk
मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२ जून) भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका संजय राऊत...
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनेच जबाबदारी पार पाडणे आवश्यक – चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारवर दोषारोप करणे निरर्थक आहे. राज्य सरकारनेच मागास आयोग नेमून एम्पिरिकल डेटा तयार...
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील!

News Desk
पुणे | प्रत्येक विषयासाठी राज्य सरकारने, सरकारमधील नेत्यांनी केंद्र सरकारला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा सपाटा लावला आहे. अशाच पत्र लिहिण्याच्या प्रक्रियेवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष...
महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे”, हसन मुश्रीफ कडाडले

News Desk
कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सगळ्यांच माहित आहे. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर...
महाराष्ट्र

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

News Desk
मुंबई | केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आजही मोदींना...