आमदारांचा निधी २ कोटीने कमी करा आणि तो कामगारांना द्या,चंद्रकात पाटलांची सरकारकडे मागणी!
मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्येवर तोडगा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडक लॉकडाऊनवरच भर आहे. मात्र, तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचे आहे....