HW News Marathi

Tag : Corona In Maharashtra

महाराष्ट्र

अमेरिकेहून मुलगी परतल्याची माहिती लपवली, तरीही लहान बाळांवर केले डॉक्टरांनी उपचार

swarit
पनवेल | कोरोनाची लागण झाली आहे किंवा प्रवास करुन आले असले तरी त्या लपवण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. असाच आणखी एक प्रकार नवी मुंबईत...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

swarit
मुंबई | ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या...
देश / विदेश

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

swarit
नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच, संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यावरही बंदी...
महाराष्ट्र

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात अश्विनी भिंडेंची नियुक्ती

swarit
मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मेट्रो-३ च्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे.कोरोनाच्या संकटापासून सामना...
महाराष्ट्र

…आणि पुन्हा एकदा जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो

swarit
सांगली | सांगलीतील इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळले आणि अवघ्या महाराष्ट्रात हाहाकार माजला. मात्र सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे न डगमगता परिस्थिती हाताळताना दिसत...
देश / विदेश

न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांसाठी फेसबुकने तयाक केला इन्वेस्टमेंट फंड

swarit
नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांची भारतातील संख्या वाढत चालली आहे. या वाढत्या संख्येला आणि विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र तथा राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहेत. उद्योजक,...
महाराष्ट्र

बुलढाण्यात मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk
बुलढाणा | बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (२८ मार्च) सकाळी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्टही...
महाराष्ट्र

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट

swarit
मुंबई | रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट...
महाराष्ट्र

बॉम्बे आयआयटीने तयार केले ‘SAFE ॲप ‘

swarit
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परदेशातून आलेल्यांना जर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला दिला...
महाराष्ट्र

राज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवरील भार केला कमी

swarit
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे एकीकडे मुंबईकर तणावात आहेत परंतू दुसरीकडे सरकारने वीजेच्या बाबतीत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्याचा आर्थिक...