HW News Marathi

Tag : Coronavirus

देश / विदेश

#Lockdown : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसूलीला होणार सुरुवात

News Desk
नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन हा ३ मेपर्यत वाढवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. दरम्यान, काही उद्योग,...
महाराष्ट्र

राज्यात २० एप्रिलपासून सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडक उद्योग सुरु होणार

News Desk
मुंबई | कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, २० एप्रिलपासून काही भागातील लॉकडाऊन हा शिथिल करण्यात येणार आहे. काही उद्योगधंदे, व्यापार...
महाराष्ट्र

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही या लॉकडाऊनमूळे अनेक उद्योगधंदे, व्यापार, हे ठप्प आहेत. मात्र, आता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे....
महाराष्ट्र

#Coronavirus : राज्यात कोरोनबाधितांची संख्या ३३२०, ३३१ जण कोरोनामुक्त

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३२० असून काल (१७ एप्रिल) दिवसभरात ११८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळले. यांपैकी ३३१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी...
महाराष्ट्र

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होताना इतका दिसत नाही आहे. वेगाने पसरणाऱ्या या कोरोनाने आता भारतीय नौदलातही प्रवेश केला आहे. एकूण २० नौसैनिकांचे रिपोर्ट...
महाराष्ट्र

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk
मुंबई | कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घरबसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने कोवीड मदत ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू...
महाराष्ट्र

बदललेल्या निकषांमुळे कोविड विषाणू पसरण्याचा मोठा धोका

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबईत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्यविभाग, सरकार सगळे अथक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संपर्कात...
व्हिडीओ

A.C लावल्यामुळे कोरोनाचा धोका खरचं वाढतो का ?

swarit
उन्हाळा वाढत चालला आहे..मात्र एसी लावण्यासाठी लोक घाबरत आहेत..याचे कारण असे आहे की एसी मूळे, जास्त थंड वातावरम पसरते आणि त्यामूळे कोरोनाचा संसर्ग जास्त होतो...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर

News Desk
मुंबई | ‘कोरोना’च्या लढ्यासाठी कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे चेअरमन नजीब...
महाराष्ट्र

धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी

News Desk
मुंबई | कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत व विनातक्रार व्हावे, वाटपाबाबत...