तुम लाख कोशिश करो मुझे हराने की,बदनाम करने की …मुंडेंनी शायरीतून ठणकावलं !
सांगली | धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांनंतरही त्यांचा राजकीय झंझावात सुरू आहे.सभा ,दौरे या माध्यमातून सध्या ते राज्यभर फिरत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमाला आल्यानंतर...