HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये चर्चा पंकजा मुंडेंच्या स्पेशल ‘PM चहा’ची

पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यावेळी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. कारण पंकजा मुंडे यांनी चहाची तलप लागल्याने भर रस्त्यात एका हॉटेलमध्ये स्वतःच चहा बनवला आणि या चहाला त्यांनी PM चहा असं नाव सुद्धा दिलं, ज्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. (Pankaja Munde makes tea)

#PankajaMunde #BJP #Beed #Tea #Chai #PMChai #PMTea #NarendraModi #PMModi #GopinathMunde #Aurangabad #HWNews #PankajaMundeTea

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena नव्हे ही, ‘चिवसेना’, Narayan Rane यांचा सेनेवर हल्ला!

News Desk

भाजपाची अनोखी ‘अटल चित्रांजली’

News Desk

Telangana-Shivsena भाऊ भाऊ… तिसऱ्या आघाडीवर भाजप ची जहरी टीका

News Desk