HW News Marathi

Tag : Eknath Khadse

महाराष्ट्र

रक्षा खडसेंकडून मोदींच्या कृषी बिलाची पाठराखण !

News Desk
जळगाव | दिल्लीमध्ये कृषी बिलावरून सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अत्यंत आक्रमक स्वरूप घेतले आहे.एकीकडे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही या आंदेलनांना...
व्हिडीओ

खडसेंना राज्यपालांनी पाठवलं “शुभेच्छा” पत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk
भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा पत्र पाठवलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. एकनाथ...
Covid-19

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk
जळगाव । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची...
महाराष्ट्र

संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत, लाड यांचा खडसेंना टोला

News Desk
मुंबई | काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक वादावादी सुरू आहे. “जनतेने मला सलग सहा वेळा निवडून...
व्हिडीओ

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा पहिला खान्देश दौरा, राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व

News Desk
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर...
महाराष्ट्र

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र दौरा

News Desk
जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत...
Uncategorized

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना ‘कोरोना’ची लागण

Gauri Tilekar
मुंबई । नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करून...
व्हिडीओ

राष्ट्रवादीने खडसेंना समज द्यावी, नाहीतर…! ‘त्या’ वक्तव्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक

News Desk
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे. खडसे यांनी असे म्हटले की, मी एका ब्राह्मणाला...
महाराष्ट्र

‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची ब्राम्हण समाजाकडे दिलगिरी व्यक्त

News Desk
जळगाव | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता मी ब्राम्हणाला मुख्यमंत्री पद दान केले असे वक्तव्य...
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही तर पदवीधर निवडणुकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही – आनंद दवे

News Desk
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे. खडसे यांनी असे म्हटले की, मी...