HW News Marathi

Tag : Featured

महाराष्ट्र

ड्रग्स रॅकेट उघड करणे हा माझा गुन्हा ठरला – कंगना राणावत

News Desk
मुंबई | शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असे शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केले असले...
महाराष्ट्र

रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान !

News Desk
मुंबई | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सध्या महाविकासआघाडी सरकारविरुद्ध पवित्रा हाती घेतला आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिचा भेटणे, राज्यपालांची भेट घेणे किंवा शिवसैनिकांनी...
महाराष्ट्र

बॉलिवूडशी संबंध आहेत असे पत्रक काढणारे वांद्रेत राहतात, अशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

News Desk
मुंबई | “बॉलिवूडशी नाते सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असे म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली...
महाराष्ट्र

शरद पवार गेली ५० वर्षे राजकारणात आहेत मग त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? 

News Desk
पुणे | मराठा आरक्षणावरुन सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात वादावादी सुरु आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना...
देश / विदेश

महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा, राऊतांना राज ठाकरेंवर निशाणा

News Desk
नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (१४ सप्टेंबर) सुरू झाले आहे. अशातच शिवसेनेने चीन मुद्दयावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाराष्ट्रावर हल्ले...
देश / विदेश

अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बेरोजगारी, सुप्रिया सुळेंनी मांडले अधिवेशनात महत्वाचे मुद्दे 

News Desk
नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (१४ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य...
महाराष्ट्र

कंगनाचा विषय ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठीच, गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk
मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना वाद हा शिगेला पोहोचला आहे. यावरुन “ठाकरे सरकारसाठी कोरोना हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. काही लोकांनी निव्वळ बदनामीसाठी कंगना...
महाराष्ट्र

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk
मुंबई | खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खासगी सेवेतील डाॅक्टरांचा कोरोना काळात सेवा...
महाराष्ट्र

ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांचे तोंड काळे करुन कंगना गेली – प्रताप सरनाईक 

News Desk
मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या गंभीर वक्तव्यानंतर राज्यासह मुंबईत हा वाद रंगला...
देश / विदेश

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk
नवी दिल्ली | शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. या मुद्द्याला आता वळण येत आहे. हा मुद्दा खासदार नवनीत राणा...