HW News Marathi

Tag : Girish Mahajan

व्हिडीओ

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

News Desk
जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजनांवर केलेल्या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गिरीश महाजन यांनी त्यांची पत्नी...
महाराष्ट्र

भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk
जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला हादरे देण्याचे काम सुरुच आहेत. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश...
महाराष्ट्र

जळगावात बैठकीला गिरीश महाजनांची दांडी तर रक्षा खडसेंची उपस्थिती

News Desk
जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर अनेक भाजपमधील कार्यकर्त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर भाजपने जिल्ह्यात...
महाराष्ट्र

खडसेंच्या जाण्याने पक्षाला खिंडार पडणार नाही –  गिरीश महाजन

News Desk
मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपकडून अशी प्रतिक्रिया आली की एका कोणाच्या जाण्याने पक्ष थांबत नाही. तर कुणी म्हटलं...
महाराष्ट्र

भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकीचे बॉम्बने उडवून देण्याची धमकी

News Desk
मुंबई | भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जामनेर येथे काल (१३ ऑक्टोबर)...
महाराष्ट्र

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात

News Desk
जळगाव | भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गिरीश महाजन सुखरूप असून एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या...
महाराष्ट्र

अयोध्येचे निमंत्रण आले असते तरी मुख्यमंत्री गेले असते का? कारण सध्या त्यांची फजिती झाली आहे – गिरीष महाजन

News Desk
नाशिक | आज (५ ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. यावरूनच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे....
Covid-19

गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांची केली पाठराखण, तर खडसेंच्या सहकार्याची आम्हाला गरज !

News Desk
मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावल्याने नाराज भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वावर सडकून टीका केली होती. यावेळी खडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
महाराष्ट्र

जळगावात जिल्हाध्यक्ष निवडीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

News Desk
जळगाव | जळगावात भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या बैठकीला सुरुवात होताच भुसावळ येथील भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी व्यासपीठासमोर येवून गोंधळ घातला. या...
व्हिडीओ

Eknath Khadse | फडणवीस अन् महाजनांनी माझं तिकीट कापलं, खडसेंचा गंभीर आरोप

Gauri Tilekar
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं, असा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केला आहे....