“हे म्हणजे मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं असं झालं…”,पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा
पंढरपुर | पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय बुधवारी घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे...