ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावली,त्यांच्या घरात टोकाची भांडणं! पडळकरांचा शरद पवारांना टोला
पंढरपूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कायमच महाविकास आघाडी सरकार आणि सरकारमधील नेत्यांवर टीका करत असतात. पवार कुटुंबीयांवर खासकरुन पडळकरांचा निशाणा असतो. अजित पवारांनी पडळकरांचं...