‘लोकल ट्रेनचा पास मिळवण्यासाठी इतक्या अटी का?’, केशव उपाध्येंचा सवाल
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ‘लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची प्रक्रिया...