“महाराष्ट्राची अवस्था आई नीट जेवू देईन अन् बाप भीक मागू देईना”, अशी झाली आहे, महापौरांनी केंद्राला सुनावले
मुंबई | मुंबई मेट्रोच्या कामासाठी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. आता यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण होण्याची चिन्ह...