Jalgaon Flood बोरी नदीच्या पुरामुळे 13 वर्षीय आदिवासी बालिकेचा मृत्यू!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावात मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून शासकीय यंत्रणेची उदासीनता व अकार्यक्षम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. बोरी...